Nanded is a city in Maharashtra state, India. It is the tenth largest city in the state and the seventy-ninth most populous city in India. It is the second largest city in Marathwada region. It is the district headquarters of Nanded district.
Solar Panel System in Nanded, Maharashtra
हे सिस्टीम आपन त्यांना 230,000/- मध्ये दिला आहे त्यात दिला आहे त्यात कस्टमरला फक्त क्वालिटी पाहिजे होती आपण इन्स्टॉलेशन चार्जेस एमएसईबी प्रोसेस यामध्ये ऍड करून दोन लाख तीस हजार मध्ये दिला आहे बाकीचे दोन पॅनल कस्टमर आपल्या गरजेनुसार लावणार आहे
हा सिस्टम लावण्यामागील सर्वात मोठा उद्देश कस्टमरला येणार बिल होतं आणि त्यांना असं वाटलं आपणही अशा प्रकारचा सिस्टम लावावा की ज्यामुळे आपल्या युनिट कमी होतील आणि आपल्याला स्वतःला पण विद्युत वापरून आपल्या किरायदाराला सुद्धा त्याचा फायदा व्हावा किराजाकडून सुद्धा दोन पैसे आपल्याला मिळतील या उद्देशाने त्यांनी हा सिस्टम घेतलेला आहे आता आता त्यांनी फक्त दोन किलो वाटत सिस्टम लावलेला आहे एक किलोचे पॅनल त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यांनी गरजेनुसार ते दोन पॅनल नंतर लावतील आता त्यांच्याकडे पाण्याची मोटर फॅन टीव्ही कुलर अशा सर्व प्रकारच्या वस्तू चालत आहेत
1 comment
Mauli
125wt solar panel